थिएटर सुरू होणार, जाणून घ्या नवे नियम | Theaters Reopen with Saftey Guidelines | Maharashtra News

  • 3 years ago
कोविडच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली सिनेमा गृह उघडण्यास आता परवानगी देण्यात आली आहे त्यासाठी येत्या 15 ऑक्टोबर चा मुहूर्त ठरला असून याबाबत नुकतीच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली मात्र या बदललेल्यान्यू नॉर्मल मध्ये आता अनेक नियम असणार आहेत पूर्वीसारखं ग्रुप मध्ये बसून सिनेमा एन्जॉय करणं आता पुढचे काही दिवस तरी शक्य नाही त्यामुळे आता मल्टिप्लेक्स किंवा सिंगल स्क्रीन मध्ये तुम्हाला जर सिनेमा बघायचा असेल तर काय नियम असणारे आपण जाणून घेऊया

#lokmat #TheatreReopening #Unlock5 #MaharashtraNews #Udddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended