IPL 2020मध्ये हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल | Indian Premier League 2020

  • 3 years ago
आजपासून सुरू होत असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सपरकिंग्सचे संघ आमने-सामने येणार आहेत. या लढतीत हे सहा खेळाडू कमाल दाखवू शकतात.जगावर आलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलला आजपासून प्रारंभ होत आहे. आज सलामीच्या लढतीत गतविजेत्या मुंबईची गाठ गेल्या वर्षीच्या उपविजेत्या चेन्नईशी पडणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये असे काही खेळाडू आहेत जे एकहाती सामन्याचा निकाल बदलवू शकतात. अशा खेळाडूंचा घेतलेला हा आढावा.

#lokmat #IPL2020 #jaspritbumrah #KieronPollard #RohitSharma #DwayneBravo #DeepakChahar #MSDhoni
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended