अजित पवारांनी केली सीरमची पाहणी | Serum Institute Fire | Ajit Pawar visits incident site | Pune News
  • 3 years ago
मांजरी येथे असणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या एसईझेडमधील इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर गुरुवारी दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी भीषण आग लागली. या आगीत इमारतीमधील ५ कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र दुपारी लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहे. अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे. उद्या पाहणी केल्यानंतरच ते स्पष्ट होणार आहे. तसेच नेमकी किती जीवितहानी झाली आहे हे सांगता येणार आहे. कुणी काही आरोप केले तरी राज्यातील जनतेने अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही.या घटनेची राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत शहानिशा केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

#lokmat #SerumInstitute #AjitPawar #PuneNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat