चीनने मस्जिद पाडून शौचालय बांधले, आता इम्रान गप्प का ? China Demolishes Mosque to Construct Toilet

  • 3 years ago
चीनच्या शिनजियांग प्रांतातील उइगर मुसलमानांच्या मशिदी पाडून तेथे शौचालयांची निर्मिती चिनंने केलिये. आतापर्यंत उइगर मुस्लिमांवर चीनमध्ये अन्याय होत असल्याच्या कित्येक घटना उघडकीस आल्या आहेत तरिही चीन चा मित्र देश पाकिस्तान यावर काहीही भाष्य करत नाही.इस्लामी देशांची संघटना, तसेच पाकिस्तान एरव्ही भारतात मुसलमानांवरील कथित अत्याचारांवर थयथयाट करत असतात; मात्र चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून चालू असलेल्या उइगर मुसलमानांवरील अत्याचारांविषयी ते साधा ‘ब्र’ही काढत नाही, हे लक्षात घ्या !
चीनच्या उइगर मुस्लिमांबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्यांना विचारलं असता ते म्हणाले की मला त्यांच्या परिस्थिती बद्दल काहीही माहिती नाही. इथे हा प्रश्न ही मनात येतो की हिंदूंच्याच रामजन्मभूमीवर अवैध असणारा बाबरीचा ढाचा पाडल्यावर ‘मातम’ करणारे, हिंसाचार करणारे भारतातील धर्मांध आता गप्प का ?

#Xinjiang #China #DemolishesMosque #ConstructToilet #Lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended