कपलचा होईल खपल चॅलेंज | कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना पुणे पोलिसांच्या सूचना | CoupleChallenge News

  • 3 years ago
सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या कपल चॅलेंजवरून पुणे पोलिसांनी सावधगिरीचा इशारा देत चांगलाच टोमणा हाणला आहे.फेसबुकवर सध्या या ना त्या चॅलेंजला जोर आला आहे. त्यातच कपल चॅलेंज या हॅशटॅगने लोकांना भुरळ घातली आहे. लोकं आपल्या पत्नीसह फोटो अपलोड करत आहे. पण, पुणे पोलिसांनी कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
'कपल चॅलेंजवाल्याला सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला तर कपलचा खपल होईल', असा इशारा पुणे पोलिसांनी तमाम चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना दिला आहे. , पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmat #CoupleChallenge #Punenews #Facebook
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended