कॅप्टन कूल माहीची जर्सी रिटायर्ड करा | Mahendra singh Dhoni jersey | Dinesh Karthik | India News

  • 3 years ago
महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेट विश्वास नाही तर संपूर्ण जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या लाडक्या माहीने अर्थात महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली त्याच्या निवृत्तीनंतर संपूर्ण क्रिकेट रसिक अत भावनाविवश झाल्याचे बघायला मिळाले आहे मात्र आता धोनी वापरत असलेली सात नंबरची जर्सी ही रिटायर्ड करावी अशी मागणी त्याच्या चाहत्यांकडून आणि काही सहकाऱ्यांकडून सुद्धा पुढे येत आहे

#lokmat #DineshKarthik #Mahendrasinghdhonijersey #India
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended