आज के शिवाजी मोदी ? | Sanjay Raut, Dhananjay Munde, Bacchu Kadu, Jitendra Awhad | Maharashta News

  • 3 years ago
आज के शिवाजी - मोदी - या पुस्तकावरून सध्या राज्यात जोरदार आरोप प्रत्यारोप होताहेत. भाजपाचे दिल्लीतले नेते जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहीलं आहे. त्यांनी ट्वीट करून या पुस्तकाचं आपण विमोचन केल्याचं जगजाहीर केलं. तेव्हापासूनच राज्यात या वादाला तोंड फुटलंय. सध्या राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न, मुंबईतलं जेरबाई वाडीया हॉस्पीटल बंद करण्याचं कारस्थान, राज्याच्या अर्थव्यवस्थेवरचं संकट आदी प्रश्न धगधगत असताना त्यात आता या नवीन वादाची भर पडली आहे. पहा हा सविस्तर व्हिडिओ

#Jitendraawhad #dhananjaymunde #sanjayraut #narendramodi #supriyasule #bacchukadu
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january1-13 january2020

Recommended