दीपकाचं ‘सुपर ड्रग्ज’ कनेक्शन ? Deepika Padukone Drugs Connection | Lokmat CNX Filmy
  • 3 years ago
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगलसमोर आल्यानंतर एनसीबीची टीम आता बॉलिवूडमध्ये ड्रग्स देणारी संपूर्ण साखळी तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. एनसीबीच्या चौकशीत अभिनेत्री दीपिका पादुकोणचेही नाव समोर आले आहे.
ड्रग्स अँगलमध्ये दीपिकाचे नाव समोर आल्यानंतर तिला सोशल मीडियावर वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आले आहे. कंगनानेही दीपिकावर निशाणा साधला आहे. ड्रग्स प्रकरणात दीपिकाचे नाव समोर आल्यानंतर तिची जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे ज्यात ती रणवीर सिंगला तिचा सुपर ड्रग्स म्हणतेय. ही पोस्ट दीपिकाने नोव्हेंबर 2019मध्ये रणवीर सिंगचा फोटो शेअर करत केलीय. या फोटोमध्ये रणवीर सिंगच्या टी-शर्टवर मागच्या बाजूला लिहिले आहे,  Love is a Super Power. याचा अर्थ प्रेम ही एक सुपर पॉवर आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये दीपिकाने लिहिले, आणि तू माझ्या सुपर ड्रग्स आहे. पहा ही सविस्तर बातमी -

#lokmat #Lokmatcnxfilmy #DeepikaPadukone #DrugsConnection
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended