म्हणून रश्मी वहिनींना पत्र लिहिले | Chandrakant Patil Letter to Rashmi Thackeray | Maharashtra News

  • 3 years ago
सामनामध्ये वापरण्यात येणाऱ्या  भाषेवरून चंद्रकांत पाटील यांनी संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रावरून खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तरसुद्धा दिले. आता स्वतः पाटील यांनीच या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नाव न घेता त्यांनी राऊतांची तक्रार तर केली पण प्रत्यक्ष राऊत यांच्याशी शाब्दिक चकमकीतून मात्र माघार घेतलीये. , सविस्तर बातमीसाठी पहा हा व्हिडीओ -
#lokmat #ChandrakantPatil #RashmiThackeray #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended