भल्या पहाटे अजित पवारांचा मेट्रो दौरा | Metro inspection by Ajit pawar | Pimpri Chinchwad Metro
  • 3 years ago
वक्तशिरपणासाठी अजित पवार कायम ओळखले जातात, आजही अजित पवार पहाटेच पुण्यात दाखल झाले, आणि त्यांनी मेट्रोची पाहणी केली. इतकंच नाही तर त्यांनाच मेट्रोचं पहिलं तिकीट देण्यात आलं. अजितदादांनी यावेळी मेट्रोच्या अधिकाऱ्यांशीही कामाबाबत चर्चा केली. पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो प्रकल्पाचा धावता आढावा त्यांनी घेतला . मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेस दीक्षित यांच्या सोबत बैठक घेतली.

#lokmat #PimpriChinchwadMetro #Ajitpawar #Metropune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended