पुण्यातील गोखलेनगर, जनवाडी परिसरात संचारबंदी | Lockdown in Pune | Covid 19 | Pune News
  • 3 years ago
दिवसेंदिवस कोरोनाबधितांचा संख्या वाढत असल्याने पुण्यातील गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी या भागात पुढील 3 दिवस संपूर्ण संचारबंदी लागू असणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या काळात केवळ मेडिकलची दुकाने सुरू असणार आहेत. या व्यतिरिक्त सर्व दुकाने बंद असणार आहेत. या भागात पत्रे लावून हा भाग सील देखील करण्यात आला आहे. , पहा हि सविस्तर बातमी -Lockdown restrictions relaxed

#lokmat #sancharbandi #lockdown #punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended