एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाची जोरदार चर्चा | Eknath Khadse Joining NCP

  • 3 years ago
गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. पण अद्याप तरी त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे या सगळ्या घटनेवर एकनाथ खडसे घटस्थापनेला काय निर्णय घेणार आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #EknathKhadse #SharadPawar #NCP #BJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended