पुण्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर | Corona Infected Person and Relatives Protest | Pune News
  • 3 years ago
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर पुण्यातील आरोग्यव्यवस्था किती ढासळली याचं आणखी एक उदाहरण समोर आले आहे. एका 34 वर्षीय तरुणाला ऑक्सीजन बेड मिळवण्यासाठी चक्क आंदोलन करण्याची वेळ आली. सकाळी 11 पासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत या रुग्णाने वेगवेगळी सात रुग्णालयं पालथी घातली परंतु त्याला ऑक्सीजन बेड मिळालाच नाही. यानंतर संतापलेल्या या रुग्णाच्या कुटुंबीयांनी पुण्यातील मध्यवस्तीत असणाऱ्या अलका चौकात या रुग्णासह आंदोलनाला सुरुवात केली.त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने धावाधाव करीत या रुग्णासाठी बेडची व्यवस्था केली.
#lokmat #Coronavirus #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended