राज्यात राजकीय वादळाला सुरूवात ? Rahul Gandhi, Devendra Fadnavis , Uddhav Thackeray, Sharad Pawar
  • 3 years ago
आधी पृथ्वीराज चव्हाण यांची ऑडीओ क्लीप, त्यानंतर राहूल गांधी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलेली भूमिका ... राज्यात नक्कीच सगळं काही व्यवस्थीत आहे हे चित्र दाखवत नाही. महाराष्ट्राची परिस्थिती खूप वाईट होत चालली आहे. आम्ही महाराष्ट्रात निर्णय घेण्याच्या स्थितीत नाही. आम्ही सरकारला फक्त पाठिंबा दिला आहे, असं विधान राहूल गांधी यांनी केलंय. सरकारमधली कॅबिनेट मंत्रीपद ताब्यात घेऊनही सरकारला पाठिंबा दिला असं विधान त्यांनी करावं हे आश्चर्यच आहे. महसुल, उद्योग यांसारखी महत्त्वाची मंत्रीपदं पदरात पाडून घेतल्यानंतरही राहूल गांधी म्हणताहेत की सरकारला फक्त पाठिंबा आहे. पाहा ते काय म्हणाले

#LokmatNews #Lockdown #covid19 #RahulGandhi #DevendraFadnavis #Uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended