वाहन चालक म्हणून आपली जबाबदारी काय? What are the Responsibilities Of Driver? Traffic Rules In India
  • 3 years ago
महाराष्ट्र राज्य सरकारने एक ऑक्टोबरपासून वाहन चालकांसाठी एक नवा नियम अंमलात आणला आहे. आपल्याला जर रस्त्यावर गाडी चालवायची असेल तर आपल्याजवळ परवाना म्हणजेच लायसन्स असणे गरजेचे आहे. पण आता महाराष्ट्र राज्य सरकारे यामध्ये आमूलाग्र बदल केला आहे. आपल्याला जर आता वाहन चालवायचे असेल तर एक ऑक्टोबरपासूनच्या नविन नियमानुसार आपल्याजवळ लायसन्सची सॉफ्ट कॉपी जरी असली तरी चालणार आहे. त्याचबरोबर आपल्याजवळ एम परिवहन हा अॅप आपल्या मोबाईलमध्ये जर आपण डाऊनलोड केलेला असावा. त्यामुळे एक ऑक्टोबरपासून वाहन चालक म्हणून आपली जबाबदारी काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Drivingrules #Digilocker #Traffic #Police #Trafficrules #India
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended