Chinese Apps मधल्या आपल्या डेटाचं काय? Government's App Attack on China | Banned Apps

  • 3 years ago
जे अमेरिकेला जमलं नाही ते भारतानी करून दाखवलंय. चीनचे ५९ अंप्स भारतानी बॅन केले आहेत. भारत सरकारनी चीनला फटका दिलाय. जगाला दाखवून दिलं की चीनला घाबरण्याची गरज नाही. तंत्रज्ञानालाच शस्त्र बनवता येतं हे दाखवून दिलंय. एकंही रक्त न सांडता चीनच्या अर्थव्यवस्थेला सुरूंग लावता येऊ शकतो, हा संदेश भारतानी दिलाय. मात्र हे सगळं करण्याची ही योग्य वेळ आहे का, यामुळे चीनला किती फरक पडेल आणि।मुख्य म्हणजे आपला गेलेला डेटा त्यांच्याकडे साठवला गेलाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही सायबर एक्सपर्ट कडून जाणून घेतली
#chineseapps #boycottchina #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat