कोरोनाच्या विरोधातला "बारामती पॅटर्न " काय आहे ? Baramati Pattern | Maharashtra Lockdown News
  • 3 years ago
जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण मराठवाड्यात मोठ्या दिमाखात वापरली जाते. तशीच आता जगात कोरोना आणि तुम्ही बारामतीसारखं कराना म्हणायची' वेळ आली आहे. देशभर भिलवडा पॅटर्नचे कौतुक होत असताना महाराष्ट्रातल्या बारामती पॅटर्नवर पण चर्चा व्हायला हवी.इथल्या प्रशासनाने अभिनव पद्धतीने राबवलेल्या काही उपाययोजनाद्वारे बारामतीत 100 टक्के लॉकडाऊन पाळले जात आहे.आपण हा बारामती पॅटर्न समजवून घेऊया. 

#LokmatNews #baramatipattern #maharashtralockdown #indianews #maharashtra #coronavirus

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended