बहीण कोरोनामुक्त झाली | तरुणीने केला भन्नाट डान्स | Covid 19 | Pune News

  • 3 years ago
पुण्यातील धनकवडी भागातील महिला कोरोनामुक्त होऊन घरी परत आल्यावर या महिलेच्या बहिणीने नाचून आपला आनंद व्यक्त केला. बरी झालेली बहीण समोर दिसताच या मुलीनं मोबाईलवर गाणं लावून भन्नाट डान्स सुरु केला . या मुलीची बहिण देखील साथ देत या डान्समधे सहभागी झाली . सलोनी सातपुते असं या मुलीचं नाव असून तीचे आई - वडील, आज्जी - आजोबा आणि बहीण असे पाच जण कोरोना पॉझिटीव्ह ठरले होते. हे सगळे कॉरंटाइन सेंटरमधे असल्यानं सलोनी एकटीच घरी होती. पुण्यातील धनकवडी परिसरात ती कुटुंबासह राहते.
परंतु दहा दिवसानंतर कुटुंबातील सर्व सदस्य उपचारानंतर बरी होऊन घरी परतले तेव्हा मात्र सलोनीच्या आनंदाला उधाण आले .. तिने अशाप्रकारे डान्स करत आपल्या भावना व्यक्त केल्या. सलोनीने हा डान्स आणि त्यामागच्या भावना लोकमतच्या प्रेक्षकांशी शेअर केल्या , , पहा हा सविस्तर विडिओ -

#coronavirus #covid19 #Punenews #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended