Girl Who Saved Hundreds Of Lives In Uttarakhand Diaster | ढगफुटीमधून शेकडोंना वाचवणारी ममता

  • 3 years ago
१६ जून २०१३ या दिवशी उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली. या प्रचंड पावसामुळे कित्येक लोकांची घरं वाहून गेली. कितीतरी प्रवासी अडकले. कुणी वाहून गेले.
अचानक झालेल्या ढगफुटीने उत्तरकाशी आणि गंगोत्रीकडे पोचलेल्या प्रवाशांना या पावसामुळे अतिशय कठिण परिस्थिती निर्माण होऊन अडकून पडावं लागलं. ममताकडे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असल्याचा ना गणवेश होता, ना बॅज, पण तरीही तिनं खूप लोकांचे प्राण वाचवले. ती म्हणते, मी उत्तरकाशीत राहते,अशा परिस्थितीत कसं सावरायचं याचं मला ज्ञान आहे.

#Uttarakhand #Diaster #Lokmatoxygen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended