यंदाच्या पावसाळ्यात मुंबई पुन्हा एकदा पाण्याखाली जाणार ? Mithi Nadi Mumbai | Maharashtra News

  • 3 years ago
ही आहे मुंबईतली मिठी नदी .... नदी काय, नलाच आहे. पण पुर्वीपासून तिला नदी म्हणतात म्हणून आजही नदीच म्हणतात ... फक्त नावालाच नदी.... - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे अशा तिन्ही भागातून सुमारे २१.५०५ किलोमीटर लांबीचा मिठी नदीचा प्रवाह आहे..... २६ जुलै २००५ ला याच मिठी नदीच्या महापुरानी अवघ्या मुंबईला पाण्यात बुडवलं होतं. हजारो लोकं मेले होते. तेव्हापासूनच या नदीच्या स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देण्यात येतं. पावसाळ्यापूर्वी ही नदी स्वच्छ केली जाते. (ईथे नदी स्वच्छ करतानाचे स्टील फोटो घ्यावेत). दर वर्षी कंत्राट कालावधीदरम्यान मिठी नदीमधून सुमारे १ लाख ३८ हजार ८३० मेट्रीक टन एवढा गाळ उपसण्याचे लक्ष्य असते. यापैकी ७० टक्के म्हणजे ९८ हजार ५०० मेट्रीक टन गाळ हा पावसाळापूर्व साफसफाई म्हणून काढला जाणार आहे. पण आतापर्यंत या ९८ हजार ५०० मेट्रीक टन पैकी फक्त २६ हजार ११८ मेट्रीक टन गाळ म्हणजेच फक्त २९ टक्के गाळ काढण्यात आलाय. जर हे काम वेळेत पूर्ण झालं नाही, तर मुंबईला पुन्हा एकदा पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे पहा बातम्या सविस्तर -

#LokmatNews #coronavirus #mithinadhi #mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended