Jackie shroff च्या घरी वाजणार सनई चौघडे | krishna shrof, Eban Hyams | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
कृष्णा श्रॉफ बॉलिवूडमध्ये सक्रीय नसली तरी तिचे सोशल मीडियावर फॉलोव्हर्सची संख्या खूप आहे. ती सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते. कृष्णा श्रॉफने बॉयफ्रेंड एबन होम्ससोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. कृष्णा बॉयफ्रेंडसोबतचे रोमान्स करतानाचे फोटो शेअर करत असते.एबन होम्स लाईव्ह चॅटच्या माध्यमातून फॅन्सशी कनेक्ट झाला होता. यादरम्यान त्याने आपल्या पर्सनल लाईफ बाबत अनेक खुलासे केले. काही फॅन्सनी त्याला कृष्णा आणि त्याच्या लग्नाबाबत प्रश्न विचारले. चाईव्ह चॅटमध्ये एबने विचारले की त्याने कृष्णा सोबत लग्न केले आहे का ?, यावर तो म्हणाला, जर मी लग्न केले असत तर माझ्या हातात अंगठी दिसली असती. मात्र असे नाही आहे. एबनने लाईव्ह चॅटमध्ये म्हणाला, कृष्णा श्रॉफ मला माझ्या आईची आठवण करुन देते आणि मला माझ्या वडिलांसारखे व्हायचे आहे. कृष्णामध्ये ती गुण आहेत, जे आपण लोकांमध्ये शोधत असतो. याकारणामुळे वेळेसोबत आमचं नातं अधिक मजबूत होतं गेले.

#LokmatNews #Jackieshroff #ebanhyams #lokmatcnxfilmy
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended