देशात पेट्रोलपेक्षा डिझेल महाग | Rise in Price of Petrol and Diesel Across the Country | India News

  • 3 years ago
पेट्रोल - डिझेलच्या किंमती सलग १८ व्या दिवशी वाढल्या आहेत. दिल्लीत तर डिझेल हे पेट्रोलपेक्षाही महाग झालंय. दिल्लीत पेट्रोलचा दर ७९ रूपये ७६ पैसे तर डिझेलचा दर ७९ रूपये ७६ पैसे ईतका झालाय. (ग्राफिक्स ईन) मुंबईत आजचा पेट्रोलचा दर ८६ रूपये ५४ पैसे ईतका आहे तर डिझेलचा दर ७८ रूपये २२ पैसे आहे.(ग्राफिक्स आऊट). जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम भारतातल्या दरांवर होतोय. कोरनानंतर जागतिक अर्थचक्र आता पूर्वपदावर येतंय. त्यामुळे ईंधनाचा खपही वाढला आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारला निधी हवा होता म्हणून ईंधनावरचा एक्साईज कर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला होता., पहा हा सविस्तर बातमी -

#lokmat #Petrol #Diesel #india #price
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended