दारू प्यायची की नाही ? Congress & MNS डिबेट | Bala Nandgaonkar,Ulhas Dada Pawar | Atul Kukarni
  • 3 years ago
राज्य सरकारने लिकर शॉप उघडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत आर्थिक भर पडेल असा मनसेचा दावा आहे. राज ठाकरे यांनी दारू दुकाने उघडा अशी सूचना केली होती. त्याच मुद्द्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी लिकर शॉप उघडण्याचे स्वागत केले आहे. तर सत्तेत असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. या दोघांशी संवाद साधला लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी.

#LokmatNews #MNS #Congress #drink #BalaNandgaonkar #UlhasDadaPawar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended