त्या दोन रात्री काय घडलं ? Uddhav Thackeray | Piyush Goyal | Atul Kulkarni | Maharashtra News
  • 3 years ago
एखाद्या हिंदी सिनेमात, वेबसिरीजमध्ये घडावा असा, डोके चक्रावून टाकणारा घटनाक्रम २५ ते २७ मे च्या रात्रीत घडला आहे. २६ तारखेला पहाटे ३ च्या सुमारास ९२ रेल्वेचे वेळापत्रक अचानक पाठवले गेले. विविध भागातील लोकांना एकत्र जमवून त्यांना स्टेशनवर आणण्यात किमान ८ ते १० तास लागत असताना या वेळापत्रकातील पहिल्या सात रेल्वे सकाळी १० ते साडेदहा मध्ये सुटतील असे सांगण्यात आले. त्यामुळे सुरुवातीच्याच रेल्वे वेळेवर जाऊ शकल्या नाहीत, परिणामी सगळ्याच रेल्वेचे सगळे वेळापत्रक कोलमडले.
#Lokmat #PMModi #cmuddhavthackeray #piyushgoyal
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended