मासिक पाळीच्या त्रासापासून सुटका मिळण्यासाठी काही घरगुती उपाय | Period Pain Relief | Home Remedies

  • 2 years ago
पाळी, पिरियड्स हे शब्द जरी उच्चारले तरी अनेक मुलींच्या कपाळावर आठ्या पडतात. दर महिन्याला 5 दिवस सहन करावा लागणार त्रास हा कोणत्याही मुलीला नकोसा असतो. पिरियड्समध्ये होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी महिलांना गोळ्या खायची सवय असते . ज्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. मात्र काही घरगुती उपायांनी (periods pain relief) तुम्ही त्रासापासून यापासून सुटका मिळवू शकता

#LokmatNews #homeRemedies #Periodpain
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril

Recommended