मुंबईत पकडलेल्या संशयित दहशतवाद्यावर कोणती जबाबदारी होती? Maharashtra Terror Module | Mumbai Suspect

  • 3 years ago
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने देशभराटी पाकपुरस्कृत दहशतवादी घातपात घडवून आणणारे मॉड्यूल उद्ध्वस्त केले. त्यामध्ये अटक करण्यात आलेल्या सहापैकी एक मुंबईतील धारावीत राहणार जान महंमद हा दहशतवादी निघाल्याने महाराष्ट्र एटीएस जागी झाली. तेव्हापासून एटीएसने या प्रकरणाचा शोध सुरु केला. त्यानुसार एटीएसने शुक्रवारी रात्री या गटातील सातवा दहशतवादी झाकीर याला जोगेश्वरी येथून अटक केली आहे.या संशयितांच कट काय होता आणि काय जबाबदारी देण्यात आली होती हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा - (Alpesh Anchor)

#Lokmat #MaharashtraATS #TerrorModule #Mumbai #VineetAgarwal #Jaanmahammad
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended