मराठी बातम्या : Uddhav Thackeray यांचं वक्तव्य । Corona वरून चीन सरकारच भांडं फुटलं । Ram Mandir
  • 3 years ago
कोरोनावरून चीन सरकारच भांडं फुटलं, बळींचा आकडा १० हजार असण्याची शक्यता .... कोरोना विषाणूबाबत धोक्याचा इशारा देणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू.... जनतेला दिलेली आश्वासानं पूर्ण केली नाही तर जनता जनता आपल्याला जोडे मारेल; उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य.... माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर तरुणींना अश्लील स्पर्श; विकृताची तक्रारीअभावी सुटका..राममंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी मोहन भागवत यांना नियुक्त करा; मागणीसाठी अयोध्येत उपोषण... सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याची निर्घृण हत्या, आठवड्यातील दुसरी घटना...
( सौजन्य - ani news )

#LokmatNews #Corona #uddhavthackeray #rammandir #china #marathibatmya
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat february2020
Recommended