ठाणे शहराचा लॉकडाऊन जनपर्यंत वाढवणार का ? Lockdown till June in Thane?
  • 3 years ago
ठाण्यात एक अत्यंत गंभीर प्रकार घडलाय. प्रशासन, पोलिस यांची तर चुक होतीच, पण जनता किती निष्काळजी असू शकते, कोरोना व्हायरस हा माणसाकडून माणसाकडे संक्रमित होतोय याचं भानही ठेवून नये, याचं आश्चर्य वाटतंय ... मुंबई पुणे नेंतर आाता ठाणे शहर हे कोरोनाचे केंद्र म्हणून पुढे येतंय .. हीच परिस्थिती राहिली तर मुंबईसोबतचं ठाणे शहराचा लॉकडाऊनही जनपर्यंत वाढवावा लागेल, तरंच जनतेला या प्रकाराचं गांभिर्य संमजेल ... ठाण्याच्या शेजारी असलेल्या कळवा रूग्णालयात एका रूग्णाला दाखल केलं होतं. त्याचा मृत्यू झाला ... आणि त्यानंतर ठाण्याचं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले .. हे प्रकरण म्हणजे संपूर्ण राज्याला एक प्रकारचा धडा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये ..

#LokmatNews #thanenews #coronavirus #lockdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended