The Bhopal Gas Tragedy | भोपाळ दुर्घटनेला आज ३५ वर्ष पूर्ण | India
  • 3 years ago
आज एक महत्त्वाच्या विषयावर तुमचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत ....
दोन डिंसेंबर १९८४ ... जगाच्या ईतिहासातला एक काळा दिवस ... हिरोशिमा - नागासाकी ईथे अमेरिकेनी अणूबाँम्ब टाकून हजारो लोकं मारली. तशीच घटना भोपाळमध्ये घडली होती. युनियन कार्बाईड या कंपनीमधून रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी विषारी अशा एमआयसी म्हणजे मिथाईल आयसोसायनाईड या गॅसची गळती झाली आणि अवघ्या ४ तासांत ४ हजार लोकं होत्याची नव्हती झाली. हा प्रकार कसा झाला हे पाहूया
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #bhopaldisaster #BhopalGasTragedy #NationalPollutionControlDay

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019
Recommended