Indira Gandhi Birth Anniversary | सोनिया गांधींसह दिग्गजांनी इंदिराजींना वाहिली आदरांजली | New Delhi
  • 3 years ago
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आज जयंतीनिमित्त कॉंग्रेस नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. आज दिवंगत इंदिरा गांधी यांची 102 वी जयंती आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही 'शांतीस्थळ' येथे आले व यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #indianews #IndiraGandhiBirthAnniversary #NewDelhi

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019
Recommended