Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी केला ओला दुष्काळ पाहणी दौरा | Maharashtra News
  • 3 years ago
ओला दुष्काळ पाहणीसाठी उद्धव ठाकरे कन्नड संभाजी नगर येथे पोहचले यावेळी त्यांनी मुंबईत बसून देखील मला ही परिस्थिती समजली असती पण तुम्हाला धीर देण्यासाठी आलो. टीव्ही कॅमेरा घेवून नाटक करायला नाही आलो.
शेतकरी ऊन वारा पाऊस न पाहता अन्न पिकवत असतात. जो अन्नदाता आहे तो उपाशी राहतोय ही परिस्थिती आपलं वैभव होऊ शकत नाही. सोयाबीन कापूस टोमॅटो असे खूप नुकसान झालेले आहे.पाऊस थांबत नाही असे विशिष्ट दुष्टचक्र महाराष्ट्राच्या मागे लागलेले आहे. शेतकरी जगला तर देश जगेल. आपलं सरकार आल्यानंतर जसं मी तुम्हाला वचन दिलं होतं मी तुमचा सातबारा कोरा करेन ते वचन मी पूर्ण करेन.ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. सरकारने १० हजार कोटी रुपये जाहीर केले आहेत मला कळतंय की ते अपुरे आहेत. नुकसान भरपाई देताना पंचनामे चौकशा हे न करता सर्वांना मदत करावी. सर्व शेतकऱ्यांना आधी मदत द्यायला हवी . शासनाने मदत जाहिर केली आहे मात्र ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचताना कागदपत्र तपासणीत अडकते , मतदान करताना जनता नेत्यांची कागदपत्रे मागत बसत नाहीं ना, आधार कार्ड दया , पॅन कार्ड दया असे मागते का ? ती मतदान करते ना मग अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना का कागदांसाठी छळता ? शेतकऱ्यांना आधी मदत करा .शेतकऱ्यांसोबत संवाद साधला

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #UddhavThackeray

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019
Recommended