PM Narendra Modiनी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे Sardar Patel यांना वाहिली श्रद्धांजली | Kevadia

  • 3 years ago
सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 144वी जयंती आहे. जयंतीनिमित्त आज देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले आहे. जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केवडियात दाखल झाले असून त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #SardarPatel'sBirthAnniversary #Pmmodi #narndramodi

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended