Tu Mhanshil Tasa | New Marathi Natak | Prasad Oak & Prashant Damle लवकरच रंगमंचावर | Entertainment

  • 2 years ago
अभिनेता प्रसाद ओक आणि प्रशांत दामले पहिल्यांदाच एकत्र नाटकात काम करणार आहेत. 'तू म्हणशील तसं' या त्यांच्या आगामी नाटकाचं नाव असून या नाटकाचा टिझर व्हायरल झाला असुन त्यात प्रसाद ओक प्रशांत दामले यांना भूमिकाच नाकारताना दिसतोय. तू २२ वर्षांचा वाटतोस त्यामुळे तू नकोच असं प्रसाद ओक म्हणतो आणि त्यावर प्रशांत दामले म्हणतात ‘तू म्हणशील तसं’. हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #PrashantDamle #PrasadOak #TuMhanshilTasa

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019

Recommended