Udyanraje Bhosale | जर शरद पवार साताऱ्यातून लढले | I won't contest the by poll | Satara
  • 3 years ago
उदयनराजेनी भाजपात प्रवेश केला हे आपन सर्वानीच पाहिल राष्ट्रवादीचा अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपाचा हात पकड़ला त्यानंतर शरद पवारानी स्वतः महाराष्ट्र दौरा करण्याचे ठरवले आणि यात त्याना नागरिकांनी आणि त्यांचा चाहत्यांनी उदंड प्रतिसाथ ही दिला. पण या सगळ्या गोष्टींवर बोलताना उदयनराजे भावुक झालेले पहायला मिळाले उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताच शरद पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती. यावर उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना गहिवरून आले होते. पहा काय म्हणालेत राजे -

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #Satara #MaharashtraAssemblyPolls #AssemblyElections2019

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19
Recommended