युद्ध सरावादरम्यान US Army बँड पथकानं वाजवलं Indian National Anthem | USA

  • 3 years ago
अमेरिकन आर्मी बँड मॅक्कोर्डच्या जॉइंट बेस लुईस येथे ‘युद्ध अभ्यास 2019’ या सरावादरम्यान Indian National Anthem वाजवत आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात‘युद्ध अभ्यास 2019’ हा संयुक्त लष्करी अभ्यास दोन देशांदरम्यान वैकल्पिकरित्या आयोजित केला जातो. ‘‘युद्ध अभ्यास 2019’ ही 15 वी आवृत्ती आहे.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Joint Base Lewis McChord (USA)

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Recommended