PM Narendra Modi च्या स्वागतासाठी Sardar Sarovar Dam ला तिरंगी रोषणाई | Vadodara
  • 3 years ago
16 सप्टेंबर रोजी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी मातीचे दिवे लावले. त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी खास पूजा केली. यावेळी सरदार सरोवराला आकर्षक रोषणाई केली होती या रोषणाईत तिरंगाची एक झलक पाहायला मिळत होती अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाचा शुभेच्छा देण्यात आल्या

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Vadodara #SardarSarovarDam
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19
Recommended