Imtiaz Jaleel आणि मुक्तीसंग्राम समर्थक social media वर भिडले | Aurangabad

  • 3 years ago
हैद्राबादच्या निझामाच्या जोखडातून मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी मुक्त झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 महिन्यांनी मराठवाडा स्वतंत्र झाला रझाकरानी मराठवाड्यावर अनन्वित अत्याचार केले. औरंगाबादचे इम्तियाज जलील हे AIMIM चे खासदार. मुक्ती संग्राम अभिवादन कार्यक्रमाला जलील अनुपस्थित राहिले.समाज माध्यमांवरून जलील यांच्यावर टिकेची झोड उठवण्यात आहेत।

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Aurangabad
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Recommended