MLA Sandipan Bhumare चे विधानसभा अध्यक्ष Haribhau Bagade वर आरोप | Paithan

  • 3 years ago
विधानसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहेत. पैठण मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यावर आरोप करताना राजकीय पुढाऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर जागा घेतल्या असल्याचा आरोप केला. एवढच नाही तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सुद्धा पाच एकर जमीन घेतल्याचा दावा त्यांनी केला. मतदारसंघातील एका गावभेटी दरम्यान ते बोलत होते.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Paithan #SandipanBhumare #HaribhauBagade
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Recommended