सत्तेसाठी मोठा भाऊ लहान बहिणीसमोर झुकला | Shivaji Park | Dadar | Mumbai
  • 3 years ago
सत्ता किंवा राजकारण हे एक अजब रसायन आहे. निवडणूक जवळ आली की सगळी रसायनं आपला गुणधर्म सोडून स्वार्थ साधायचा प्रयत्न करतात. सध्या राज्यात राजकारण आणि आरक्षण हे दोन परवलीचे शब्द झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता धनगर समाजही आरक्षणाच्या मुड्ड्यावर आक्रमक झालाय. राष्ट्रीय समाज पक्ष असं नाव असलेल्या या पक्षाची स्थापना करणारे महादेव जानकर हे 51 वर्षांचे आहेत. पंकजा मुंडे-पालवे यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी काळ झालेल्या एका कार्यक्रमात त्यांचे चक्क चरण स्पर्श केले.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #ShivajiPark # Dadar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19
Recommended