अकोल्यात विद्यार्थ्यांनी साकारले इको-फ्रेंडली बाप्पा | Akola

  • 3 years ago
अकोला : लोकमत बालविकास मंच आणि साम अकॅडमी यांच्यावतीने रविवारी अकोला येथील जानोरकर मंगलकार्यालयात शाडु मातीपासून गणेशमुर्ती घडविण्याचे प्रशिक्षण देणारी कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकाºयांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यशाळेत हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ईको-फे्रंडली गणपती मुर्ती घडविण्याचे धडे गिरविले.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #akola
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended