चंद्रयान 2 शी (Chandrayaan 2) संपर्क तुटला, तो क्षण तुमच्यासोबत मीसुद्धा जगलो आहे. डगमगून जाऊ नका, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘इस्रो’मध्ये शास्त्रज्ञांचं (ISRO Scientists) मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला. चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना चंद्रयान 2 मोहिमेचं विक्रम लँडर संपर्काबाहेर (Vikram lander connection lost) गेल्याने हिरमोड झालेल्या शास्त्रज्ञांचं मनोबल वाढवण्यासाठी मोदींनी त्यांची सकाळी पुन्हा भेट घेतली.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Chandrayaan-2 #ISRO Subscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19