''तेव्हाच्या सरकारची चूक मोदी सरकारनं सुधारली''- Devendra Fadnavis | Mistake's corrected Modi Govt
  • 3 years ago
पूर्वीचे सरकार केलेली चूक आज सुधारण्यात आली आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अनुच्छेद 0 37० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले. "हा दिवस आमच्या जीवनातील ऐतिहासिक दिवस म्हणून पाहिले जाईल. तत्कालीन सरकारने काश्मीरबाबत केलेली चूक आजच्या सरकारने दुरुस्त केली आहे. मोदी जी आणि अमित शहा यांनी काश्मीरला खरोखरच भारताचा अविभाज्य भाग बनविले आहे," ते म्हणाले

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19
Recommended