ना उमेदवार फीरकले... ना कार्यकर्ते....32 मतासाठी मतदान यंत्रणा मात्र सज्ज... | Lokmat News

  • 3 years ago
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदारसंख्येचे गाव म्हणून भुदरगड तालुक्यातील चिक्केवाडीची नोंद आहे. या ठिकाणी फक्त ३२ मतदान असून; त्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा या गावात नेली जाते. तरीही पूर्णक्षमतेने मतदान या ठिकाणी होत नाही. एकंदरीत लोकप्रतिनिधींसह राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे लोकसभेच्या मतदानाबाबत अनास्था दिसत आहे

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended