आपण एकमेकांचा बायोपिक करू; राहुल गांधी-सुबोध भावेचं ठरलं | Lokmat News

  • 3 years ago
आपण एकमेकांचा बायोपिक करू; राहुल गांधी-सुबोध भावेचं ठरलं.
Marathi Actor Subodh Bhave shows his desire in front of Congress president Rahul Gandhi stating "Rahulji I would like to lead in your biopic if made."

#SubodhBhave #RahulGandhi #LokmatNews

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा अभिनेता सुबोध भावे आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात हा गमतीशीर किस्सा घडलाय.
एक अभिनेता म्हणून मी अनेकांचे बायोपिक केले आहे. लोकमान्य टिळकांच्या जीवनावरही बायोपिक केला आहे. मला अनेक लोकांनी सांगितले की, मी राहुल गांधी यांच्यासारखा दिसतो. मग मी विचार केला की, राहुल गांधी यांचा बायोपिक मी का करु नये? असं अभिनेता सुबोध यांनी राहुल गांधी यांना सांगताच राहुल गांधीनीही सुबोध, तू जसा माझ्यासारखा दिसतोस, तसाच मी पण तर तुझ्यासारखा दिसतो असं कौतुक अभिनेता सुबोध भावेचे केले. यानंतर सुबोध भावे याने सांगितलं की आपण एकमेकांवर बायोपिक करुया असं सांगितल्यावर उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended