राणीच्या बागेत आलेत दोन नविन पेंग्विन पाहुणे

  • 3 years ago
भायखळा येथील राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षात १ मे ते १९ ऑगस्ट दरम्यान दोन नवीन पाहुण्यांचे आगमन झाले आहे. यापैकी एक नर जातीचे पिल्लू आहे तर दुसऱ्या पिल्लाचे अद्याप लिंग परीक्षण झालेले नाही. मात्र, ही दोन्ही पिल्ले सुखरूप आहेत. १ मे २०२१ रोजी जन्मलेल्या पिल्लाचे नाव ‘ओरिओ’ असे ठेवण्यात आले आहे. आता पेंग्विन कक्षात एकूण ९ पेंग्विन झाले आहेत.

#bhaykhala #ranichabag #penguin #mumbai

Recommended