मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून गाडी पडली नदीत
  • 3 years ago
देवरूख - मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून इनोव्हा कार नदीत पडल्याने तीनजण बेपत्ता झाल्याची दुर्घटना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे आज बुधवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या गाडीतून चिपळूण तालुक्यातील धामणंद येथील पाटणे कुटुंबीय प्रवास करत होते. हे सर्वजण लांजाहून चिपळूणच्या दिशेने जात होते. बेपत्ता चारजणांमध्ये १२ वर्षाच्या एका मुलाचाही समावेश आहे.

Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended