६ जून २०१८ ची दृश्य, परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती.

  • 3 years ago
खेड-शिवापूर परिसरात पूरसदृश स्थितीपुणे / खेड-शिवापूर : बुधवारी सायंकाळी मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याच्या काही भागात दमदार हजेरी लावली. भोर तालुक्यातील खेड-शिवापूर परिसरात तर २०१३च्या आठवणी जागवल्या.  पुणे-सातारा महामार्गावर दुपारी ४ च्या सुमारास वेळूफाटा व खेड-शिवापूर परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती.


Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended