घोटभर पाण्यासाठी...|Watch This Video And Know The Reality of Water scarcity

  • 3 years ago
मुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरण. याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणाºयांना मात्र घोटभर पाणी मिळावे म्हणून जीवघेणी पायपीट करावी लागते. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातान्हात या गावांमध्ये येणाºया टँकरचे पाणी मिळवण्यासाठी महिलांसह चिल्ल्यापिल्ल्यांचीही गर्दी होते...
कॅमेरामन :विशाल हळदे

Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended