चिपळूणमध्ये जय भीम स्तंभाची अज्ञातांकडून मोडतोड

  • 3 years ago
रत्नागिरी, मुंबई-गोवा महामार्गावर कळंबस्ते (चिपळूण) येथे जय भीम स्तंभाची अज्ञातांकडून मोडतोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही तणाव निर्माण झाला होता. तहसीलदार, पोलीस तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्तंभाची तातडीनं दुरुस्ती केली. यानंतर वातावरण निवळले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended