राम नवमी निमित्त दुचाकी रॅली

  • 3 years ago
नाशिक - पिंपळगाव बसवंत येथे रामनवमी निमित्ताने शहरातुन मोटर सायकलवर रॅली काढण्यात आली. प्रथमच काढण्यात आलेल्या या रॅलीला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended